जुने फिश मार्केट ते नवीन फिश मार्केट रस्त्याचे काम मार्गी लावा; शेतकऱ्यांची भरपाई मिळवून द्या: आ.हलगेकर !
बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जार्कीहोळी यांची निवासस्थानी घेतली भेट; तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मात्र्यांची ग्वाही... बेळगांव/ खानापूर: लोकहित न्यूज...