
Breaking News
Editor's Choice
Relative News
Hot Topics
Advertisement

Popular Blog
-
आली रे आली आता कुणाची बारी आली…खानापूरातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आणखी दोघांची वेळ आली
Read More: आली रे आली आता कुणाची बारी आली…खानापूरातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आणखी दोघांची वेळ आलीखानापूर : लोकहित न्यूज गेल्या सहा महिन्यांत तालुका स्तरीय मुख्य अधिकाऱ्यांना निलंबनाचा दणका बसल्यानंतरही बोकाळलेला त्यांचा मीपणा आणि भ्रष्टाचारीवृती कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे लवकरच…
-
वाताळ नागराज यांचे आंदोलन
Read More: वाताळ नागराज यांचे आंदोलनखानापूर: वाताळ नागराजच्या आंदोलनाची वल्गना; चन्नम्मा सर्कलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त… म. ए.समितीच्या विरोधात आंदोलन करण्याची दर्पोक्ती, नेहमीप्रमाणे पुसका बार ठरण्याची शक्यता.. बेळगांव : लोकहित न्यूज नेटवर्कनेहमीच…
-
तालुक्यात 61 गावचे रस्ते खराब; विकासासाठी प्रयत्न करणार
Read More: तालुक्यात 61 गावचे रस्ते खराब; विकासासाठी प्रयत्न करणारआ. विठ्ठल हलगेकर यांची स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर ग्वाही.. हब्बनहट्टी: लोकहित न्यूज नेटवर्कतालुक्यात 61 गावचे रस्ते खराब झाले असून, त्यातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती तसेच अति खराब…
-
महिला दिनविशेष – विशेष संपादकीय…
Read More: महिला दिनविशेष – विशेष संपादकीय…– .. माता अन् जगतजननी तू… लोकहित न्यूज नेटवर्क – विलास कवठणकर माता अन् जगतजननी तू… या वक्याने समाजातील प्रत्येकाच्या मनात आदर, अभिमान वाटल्याशिवाय राहणार…
-
तालुका आरोग्य अधिकारी मा. आ. डॉ.निंबाळकर यांच्याकडून धारेवर…
Read More: तालुका आरोग्य अधिकारी मा. आ. डॉ.निंबाळकर यांच्याकडून धारेवर…जागतिक महिलादिनीच खानापूर सरकारी दवाखान्यात महिलेकडून पैशे उकळण्याचा प्रयत्न …. खानापूर: लोकहित न्यूज नेटवर्क सरकारने कोटींचा निधी खर्च करून खानापुरात बांधलेल्या सरकारी दवाखान्यात रुग्णांकडून चक्क…
-
जांबोटी विभाग क्रिकेट लीगकडून हब्बनहट्टी श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर स्वच्छता अभियान…
Read More: जांबोटी विभाग क्रिकेट लीगकडून हब्बनहट्टी श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर स्वच्छता अभियान…हब्बनहट्टी: लोकहित न्यूज नेटवर्क जांबोटी विभाग क्रिकेट लीगकडून स्वयंभू मारुती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आमदार श्री विठ्ठल सो. हलगेकर सर व युवकांचे मार्गदर्शक…
Most Read
Author Details

विकास कवठनकर
विकास कवठनकर हे बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News