
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
ढगाळ वातावरण ; शेतकऱ्यांसाठी कभी खुशी.. कभी गम..
Read More: ढगाळ वातावरण ; शेतकऱ्यांसाठी कभी खुशी.. कभी गम..दोन -तीन वेळा वळीवाची हजेरी तरीही गर्मीचा वाढता पारा.. जांबोटी:: लोकहित न्यूज गेला दिड महिना सूर्य जणू आग ओकत आहे, त्यामुळे नागरिकांसह प्राणी पक्षीही हैराण…
-
तालुक्यातील युवकांनी देशसेवेत सहभागी व्हावे: आ. विठ्ठल हलगेकर
Read More: तालुक्यातील युवकांनी देशसेवेत सहभागी व्हावे: आ. विठ्ठल हलगेकरवडगांव ( जांबोटी) वेशीत शहीद जवान धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात उभारली स्वागत कमान.. जांबोटी: लोकहित न्यूज देशाचा जवान हा आपले कवच आहे, आपले सैनिक देशाच्या…
-
विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्यांचा आधार..
Read More: विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्यांचा आधार..महामानव डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात मोठया प्रमाणात उत्सव साजरा होतोय.. लोकहित:न्यूज ( विशेष प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या आधी भारत देशात हुकूमशाही, राजेशाही…
-
कालमणीत साकारणार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तालुक्यात पहिलीच मूर्ती…
Read More: कालमणीत साकारणार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तालुक्यात पहिलीच मूर्ती…सोमवारी आंबेडकर जयंतीनिमित्त मूर्ती निर्माण पूर्व तयारी समारंभाचे आयोजन,याठिकाणी सुंदर ग्रंथालय स्थापण्याची गावकऱ्यांची योजना.. कालमणी:: लोकहित न्यूज देशाचे संविधान निर्माते , दीनदयाळांचे आधार, भारत…
-
स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी) तीर्थक्षेत्रावर बजरंगबली मारुतीचा गजर..
Read More: स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी) तीर्थक्षेत्रावर बजरंगबली मारुतीचा गजर..शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, देवस्थान कमिटीची विशेष उपस्थिती ; हब्बनहट्टी गावात आज रात्री ‘तुटली माया सासरची ‘ हा नाट्यप्रयोग होणार सादर.. हब्बनहट्टी: लोकहित न्यूज.. जिल्ह्यात…
-
कारगील युद्धात राज्यात एकमेव शहीद जवान; धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात वडगांवात उद्या उभारणार प्रवेश कमान…
Read More: कारगील युद्धात राज्यात एकमेव शहीद जवान; धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात वडगांवात उद्या उभारणार प्रवेश कमान…वडगांव ( जांबोटी) गावकऱ्यांचा मानस; आजी -माजी आमदार मान्यवर उपस्थित राहणार.. जांबोटी: लोकहित न्यूज.. 1999 साली कारगील युद्धात शहीद झालेले कर्नाटकातील एकमेव जवान म्हणून ओळखले…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed