खानापूर हेस्कॉम कार्यालय ते मलप्रभा ब्रीज रस्ता! गणपती उत्सवाच्या आधी बांधकाम खात्याकडून खड्डे भरण्याची हमी; पण रस्त्याचे काम थांबले का?
कित्येक वर्षांपासून मलप्रभा नदीवर पुल खानापूरसाठी पाणीपुरवठा योजना आहे, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या काळात जांबोटी क्रॉस ते नदीपर्यंतचा...
