माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या मुलीचा साखरपुड्याला आमदार विठ्ठल हलगेकर यांची शुभेच्छा!
बेळगांव :: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या कन्येच्या साखरपुड्याला हजेरी लावून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. बेळगावमध्ये हा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका भाजप प्रधान सचिव मल्लापा मारिहाळ, धनश्री सरदेसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
