राकसकोप शिवराज हायस्कूल ‘सरस’…


शंभर टक्के निकाल; भागातून शुभेच्छांचा वर्षाव…

    

राजसकोप: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

       मराठा मंडळ संचलीत राकसकोप (ता. बेळगांव) शिवराज हायस्कूलने बाजी मारली असून, यंदा हायस्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कुमारी रेखा राजाराम पाटील हिने 532 गुण ( 85.12) , यास्मिन नाशिरसाब सनदी हिने दुसरा क्रमांक मिळवला असून, तीने 520 गुण (83.20) , कुमार सुमित अमोल मोरे 516 गुण (82.56 टक्के) , आरती गणपती केसरकर 512( 81.92 टक्के) तर निंगुली गुंडू चिकूळकर हिने 497 गुण (79.52 टक्के) मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सर्व सहशिक्षक व मराठा मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *