जांबोटी स्मशान भूमीचे काम मार्गी लावा, वॉर्ड सदस्य संख्या वाढवून द्या! नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
दोन्हीं समस्यां तात्काळ सोडवू, जिल्हाधिकारी महमद रोशन यांची नागरिकांना हमी... जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) वनखात्याच्या आडतीमुळे अनेक वर्षांपासून जांबोटी...
