खानापूर : 2006 समिती ‘युवा मेळावा ‘ खटल्यातून प्रा. नितीन भानगुडे पाटील, माजी मंत्री रामदास कदम यांची निर्दोष मुक्तता!
खानापूर कोर्टाने आज दिला महत्वाचा निर्णय; सीमावासियांमध्ये चैतन्याचे वातावरण... खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर) सीमावासियांचा बुलंद आवाज म्हणून केंद्र सरकारपर्यंत...