आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या खानापुरात भव्य निषेध मोर्चा; केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी | ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾಳೆ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನಾ ಮೆರವಣಿಗೆ; ಕೇಸರೆಕರ ದಂಪತಿ ಹತ್ಯಾಕಾಂಡದ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆಗೆ ಆಗ್ರಹ
खानापूर: सांगली येथे घडलेल्या खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावच्या केसरेकर दाम्पत्याच्या निर्घृण हत्याकांडाचे तीव्र पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले आहेत. या प्रकरणातील...