‘अतुरता कलाश्री’ 30 ऑगस्ट’च्या पाचव्या ‘लकी ड्रॉ’ची ; गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती…!

0

    बेळगांव:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)        बेळगांव जिल्ह्यासह गोवा, महाराष्ट्र राज्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ( साई…


IMG_20260825_193513

   

बेळगांव:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       बेळगांव जिल्ह्यासह गोवा, महाराष्ट्र राज्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ( साई इंडस्ट्रीज) कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या 30 ऑगस्टच्या कलाश्रीच्या पाचव्या भव्य लकी ड्रॉ’ची सर्वांना अतुरता लागून असून,  भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता बेळगांव (ब्रह्मनगर) येथील शगुन गार्डनमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed