July 21, 2026

एम. एस पाटील हे बेळगांव व खानापूर तालुक्याचे ‘सर्वे’ तील ‘कारभारी’

0
IMG-20260203-WA0059.jpg

दोन्हीं तालुक्यांचे भू -अभिलेख सहाय्यक संचालक म्हणून पाटील यांची निवड; राज्य सचिवांचा आदेश; पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर राहतील…

मुख्य सचिवांनी दिलेला आदेश…

बेळगांव/खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

          खानापूर आणि बेळगांव तालुका सर्वे ऑफिसमध्ये प्रभावित केलेल्या एम.एस.पाटील यांची बेळगांव आणि खानापूर तालुका सहाय्यक संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसा आदेश राज्याच्या सचिवांनी बजावला असून, पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर कायम असतील असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे. पाटील हे भू मापन महसूल व्यवस्था व भू अभिलेख विभागात बेळगांव आणि खानापूरचा पदभार सांभाळत आहेत. त्या पदावरून त्यांची सहाय्यक संचालक म्हणून वर्णी लागली आहे. या आदेशाच्या प्रति सचिव बंगळूर, बेळगांव, सर्कल कार्यालयांना पाठवण्यात आल्या आहेत..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *