July 21, 2026

उत्कृष्ट खेळाडू, सेवारत सैनिक व माजी सैनिकांच्या मुलांसाठी विविध पदांवर 21 पासून ‘अग्निवीर भरती’ मेळावा!

0
Screenshot_20260203_143234.jpg

अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर ट्रेडमन आणि अग्निवीर क्लार्क ची भरती होणार….

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      बेळगांव येथील मराठा लाईफ इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये 21 फेब्रुवारी रोजी सेवेवर असणारे सैनिक , माजी सैनिक मुलांसाठी व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्कृष्ट खेळाडूंसाठी तीन पदांवर अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युनिट कोटा ( यूएचक्यू) अंतर्गत हा मेळावा असेल.

काय आहेत यासाठी अटी….

     अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर ट्रेडमन आणि अग्निवीर क्लार्क या पदांसाठी हा भरती मेळावा भरवण्यात येणार असून, त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.  17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे वय असेल, अर्थात उमेदवार 2004 ते 1 एप्रिय 2008 साली जन्मलेला असावा, अशा अटी लागू करण्यात आल्या आहेत…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *