कलाश्रीच्या पाचव्या बक्षीस योजनेचा वीस लाखांचा लकी ड्रॉ 30 ऑगस्टला होणार..
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
कलाश्री आयोजित रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी लकी ड्रॉ मध्ये भाग घेतलेल्या डीलर्स यांचा लकी ड्रॉ 25 वरील कुपनचा ड्रॉ काढण्यात आला यामध्ये पहिल्या 5000/-. बक्षीसाचे मानकरी ठरले (प्रसाद ट्रेडर्स) आजगांव सिंधुदुर्ग महाराष्ट्र, दुसरे ₹. 3000/ चे विजेते ठरले संजय मेलगे मस्केनहट्टी बेळगांव, तर तिसऱ्या ₹.2000/- बक्षीसाचे विजेते ठरले बालकृष्णा डुकरे किनये. तसेच या कार्यक्रमास उपस्थित 5 सभासद उपस्थित होते, त्यामध्ये सातेरी वाय. गोजेकर जानेवाडी, मारुती पोरे पिरणवाडी बेळगांव, सतीश कराडी किनये बेळगांव, परशराम लोहार उद्यमबाग बेळगांव, स्वाती कुरणे उद्यमबाग बेळगांव यांना लकी ड्रॉ काढून विजेत्यांना भेट वस्तू देण्यात आले. या कार्यक्रमात गणेशपूर येथील भजनी मंडळ यांनी आपला कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉलर्ससांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
30 ऑगस्टला वीस लाखांचा कलाश्री लकी ड्रॉ…
कलाश्री च्या पाचव्या भव्य बक्षीस योजनेचा एकाच दिवशी जवळजवळ वीस लाखांच्या बक्षीसांचा ड्रॉ 30 ऑगस्ट दिवशी होणार असून त्याची सर्व डीलरमार्फत जोरात तयारी सुरू बक्षीसा समवेत डिस्ट्रीब्यूटर माजी आमदार परशुराम भाऊ नंद्याळी डिस्ट्रीब्यूटर नारायण बाबर पटणे फाट्याचे हेमराज शुगर फॅक्टरी चे संस्थापक के वाय पाटील सर डॉक्टर उमेश पाटील निपाणी भागाचे डिस्ट्रीब्यूटर घाडगे इलेक्ट्रॉनिक्सचे ओनर घाडगे सर डिस्ट्रीब्यूटर प्रल्हाद पाटील सुदर्शन चराटे टच वन फाउंडेशनचे संस्थापक विठ्ठल पाटील टी डी पाटील सर कलाश्री बक्षीस योजनेचे चेअरमन विष्णू डोळेकर संस्थापक प्रकाश डोळेकर रमेश माळवी मोहन पाटील तोर्याळी भागाचे डिस्ट्रीब्यूटर प्रकाश पाटील सुमन गोवेकर सारिका बोभाटे श्रीनिवास पोळ डेली व्ह्यूचे संपादक महादेव पवार व शेकडो डीलर यांच्या उपस्थितीत होते…