बेळगांव : लोकहित न्यूज
वाढत्या पावसाच्या प्रमाणामुळे पुन्हा गुरुवारी( 26 रोजी) बेळगांव शहर-ग्रामीण, खानापूर आणि कितुर तालुक्यांतील शाळा कॉलेजना सुट्टी आणखी एक दिवस वाढवण्याचा आदेश जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी शिक्षण खात्याला दिला आहे. त्यानुसार उद्याही शाळेला सुट्टी असेल यांची पालकांनी नोंद घ्यावी असे लोकहित न्यूज तर्फे जाहीर करीत आहोत.. कालच्या लोकहित न्यूज च्या वृतामध्ये पावसाचे प्रमाण बघून सुट्टी वाढवण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. ..






Leave a Reply