बुधवारी मध्यवर्ती समिती सभासदांची बैठक..

0
IMG-20250302-WA0022.jpg

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे, आवाहन कार्याध्यक्ष श्री मनोहर किणेकर माजी आमदार यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed