
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
बैलूर ग्राम पंचायत इमारतीची पायाभरणी
Read More: बैलूर ग्राम पंचायत इमारतीची पायाभरणीवीस लाखाच्या फंडातून पूर्ण होणार काम.. बैलूर:: लोकहित न्यूज बैलूर (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या नूतन इमारतीच्या इमारतीची पायाभरणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. ग्राम पंचायत…
-
आधुनिक संगीत सोंगीतून समाज प्रबोधन..
Read More: आधुनिक संगीत सोंगीतून समाज प्रबोधन..देवाचीहट्टीत पांडूरंग सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमाला दाद.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज आजच्या समाजात पूर्णपणे धार्मिक व पुर्णपणे नास्तिक घटक दिसुन येत नाही. त्यामुळे देवापर्यंत…
-
जीवन सार्थकी लागण्यासाठी चांगले कार्य करा: चिन्मयी कामत
Read More: जीवन सार्थकी लागण्यासाठी चांगले कार्य करा: चिन्मयी कामतदेवाचीहट्टीत पांडुरंग सप्ताह निमित्त मानवी जीवनाचे उगडले रहस्य.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज आपण कशाला जन्माला आलो आहोत, जीवनाचा उपयोग काय आहे, याचा विचार होणे गरजेचे होते.…
-
लक्ष्मण दळवी यांचे निधन .. जांबोटी वडगाव गावचे जेष्ठ नागरिक, श्री लक्ष्मण मष्णू दळवी माजी ग्राम पंचायत सदस्य जांबोटी, यांचे आज सकाळी 4.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे .
Read More: लक्ष्मण दळवी यांचे निधन .. जांबोटी वडगाव गावचे जेष्ठ नागरिक, श्री लक्ष्मण मष्णू दळवी माजी ग्राम पंचायत सदस्य जांबोटी, यांचे आज सकाळी 4.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे . -
पंतप्रधान मोदींकडून मिळणार देशातील 32 लाख मुस्लिमांना भेटवस्तू
Read More: पंतप्रधान मोदींकडून मिळणार देशातील 32 लाख मुस्लिमांना भेटवस्तूसौगात ए – मोदी योजना; बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांना आपलेसे करण्याचा भाजपचा प्रयत्न.. दिल्ली: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) येत्या वर्षभरात…
-
बुधवारी देवाचीहट्टीत गोव्याच्या किर्तनकार चिन्मयी कामत यांचे किर्तन
Read More: बुधवारी देवाचीहट्टीत गोव्याच्या किर्तनकार चिन्मयी कामत यांचे किर्तनतीस वर्षांपासून होतोय पांडूरंगाचा गजर; गुरुवारी महाप्रसाद.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज देवाचीहट्टी ( ता. खानापूर) येथे बुधवारी (दि.26 ) रोजी गोवा येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement


















