July 21, 2026

बडाल अंकलगी झाडतोडी प्रकरणी आज डीएफओ कार्यालयाला घेराव….

0
Screenshot_20260206_001831.jpg

शुक्रवार दि.6 रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला होणार सुरवात; जिल्हा भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांची माहिती…

बेळगांव::लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         बडाल अंकलगी (ता. बेळगांव)येथील 40 एक्करमध्ये होणारी बेसुमार झाडतोडी थांबण्याचे नाव घेईना. मुजोर अधिकारी राजकीय सपोट मुळे माजले आहेत. त्यामुळे या विरोधात जनतेचा एल्गार आज शुक्रवार दि.6 रोजी उसळणार असून, डीएफओ कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. तरी गावचे नागरिक व आजुबाजूच्या जनतेने या आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी जिल्हा भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले.. शुक्रवारी सकाळी 10. 30 वाजता हा मोर्चा निघणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *