खानापूर
-
खानापुरात सर्वेअरचा ‘लोकायुक्त’ सर्वे…
जमिनीची पीटी सीट काढून देण्यासाठी 4500 लाच घेतांना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात, सहा महिन्यापूर्वी दोनदा कारवाई… Read More
-
ग्रामीण भागांत संस्कृतीचे जतन: खा. हेगडे
जांबोटी पश्चिम भागांतील चीखले, चापोलीसह लगतच्या गावांना आ.विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने भेट… जांबोटी: लोकहित न्यूज..… Read More
-
निधन वार्ता… तोराळी येथील प्रतिष्ठीत पंच शिवाजी कामान्ना पाटील यांचे दुःखद निधन…
कॅप्टन रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचे ते वडील होत.. तोराळी: लोकहित न्यूज … Read More
-
झुंजार नेतृत्व हरपले; भाजप नेते उदय भोसले यांचे अपघातात दुर्देवी निधन…
करंबळ : लोकहित न्यूज नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे करंबळ ( ता. खानापूर)… Read More
-
पृथ्वीराज मोहोळचा लपेट डावावर सोनुकुमारला दाखविले अस्मान…
अवघ्या काहीं मिनिटातच झालेल्या कुस्तीने प्रेक्षकांचे पारणे फेडले.. खानापूर:: लोकहित क्रीडा न्यूज खानापूर तालुका… Read More
-
सरकार नागरिकांचे ऐकणार का?
तळेवाडीसह लगतच्या गावकऱ्यांची स्थलांतर नको सुविधा पुरवण्याची सरकारकडे मागणी; नागरिकांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन…… Read More
-
पंतप्रधान आवास योजना कारभाराची चौकशी करा; घोटगाळी, कोदगई , शिवठान नागरिकांची आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे तक्रार..
घरे देतो असे सांगून 15 ते 20 हजार रुपये सदस्यांनी उकळल्याचा आरोप… घोटगाळी: लोकहित… Read More
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!
मुख्याध्यापक महेश सडेकर ; यंदाची परीक्षा होती खूप कठीण.. जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष संपादकीय)… Read More
-
4 कोटीच्या बैलूर रस्त्याचा टिकाव मारून शुभारंभ..
तत्काळ कामकाजाला होणार सुरवात आ. हलगेकर यांची ग्वाही.. बैलूर: लोकहित न्यूज.. जांबोटी पश्चिम भागात… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News