खानापूर
-
..सोसायटीचे भवितव्य सभासदांच्या हाती: संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर..
जांबोटी मल्टी पर्पज सोसायटीची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा: 22लाख 22 हजार 807 रुपयाचा निव्वळ… Read More
-
तालुकावासियांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेछुक – श्री. मल्लाप्पा मारीहाळ -माजी उपसाभापती खानापूर तालुका पंचायत.. –जनरल सेक्रेटरी… Read More
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महेश साबळे यांना रोटरीचा ‘नेशन बिल्डर आवर्ड ‘…
भागातून कौतुकाचा वर्षाव; महिला विद्यालयामध्ये बागलकोटचे उपकुलगुरू डॉ. आनंद देशपांडे यांच्याहस्ते गौरव.. जांबोटी : लोकहित… Read More
-
जांबोटीत दुर्गा देवीच्या मुर्तीची मोठया उत्साहात प्रतिष्ठापना!
बस स्थानक ते श्री राम मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक: फटाक्यांच्या आतषबाजीने परीसर दनावून गेला होता… जांबोटी… Read More
-
हिंमत असेल तर माझ्या घराला कुलूप लावून दाखवावे आ. विठ्ठल हलगेकर यांचे ‘करवे’ च्या ‘त्या ‘ पदाधिकाऱ्याला थेट आव्हान…
…गस्टोळी -इटगी हायस्कूलचे राजकारण विकोपाला; विनाकारण राजकारण होत असल्याचा आ. हलगेकर यांचा आरोप… खानापूर : … Read More
-
दौडमुळे आजच्या तरुण पिढीला धार्मिक, शौर्याची जागृती : अध्यक्ष सचिन कुडतूरकर..
जांबोटीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडने दणावून गेला परीसर… छोट्या मुला-मुलींची उपस्थिती लक्षणीय.. जांबोटी :… Read More
-
अखेर मा.आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी पोलिस ठाण्यात जावून ‘त्या’ दोघांची केली सुटका..
पांचांतर्फे डॉ. निंबाळकर यांची भेट घेत’ माफीनामा ‘ खानापूर : लोकहित न्यूज … Read More
-
मा.आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना पोलिसांनी दाखवली ‘खाकी ‘
पोलीस स्थानकात काढावी लागली रात्र; विधान परिषद सदस्य चन्नाराज हट्टीहोळी यांच्या ग्रुपवर वापरले अपशब्द … Read More
-
‘नादुरुस्त’ बसमुळे जीवितहाणी झाल्यास जबाबदार कोण? ग्रा.पं.सदस्य प्रसाद पाटील यांचा डेपो मॅनेजरना ‘दम ‘
तालुक्यात नादुरुस्त बसमुळे वाढते अपघात; शेतकऱ्यासह म्हशीला धडकली बस, प्रसाद पाटील यांच्यासमोरच बसचा प्रकार उघड… Read More
-
जांबोटी पंचायतीचे कारंजे? ग्रुपवर व्हिडिओ वायरल…
पाईप लाईन फुटून पाणी वाया ; पंचायतीने दुरुस्ती करण्याची गरज.. जांबोटी: लोकहित न्यूज जांबोटीची… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement









