विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ‘दर्जा’ सुधारण्यासाठी रविवारी(दि. 22) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध ‘परीक्षा’…
खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन; सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व चालू घडामोडींवर असेल परीक्षा, शुक्रवारपर्यंत (ता.20)...