October 20, 2026

Vilas Kavatankar

हा तर कलेचा सन्मान: आ. विठ्ठल हलगेकर!

खानापुरात कामगार खात्याच्यावतीने कामगारांना किटचे आमदारांच्याहस्ते वाटप; ईओ, कामगार खात्याचे अधिकारी, मल्लाप्पा मारीहाळ यांची उपस्थिती... खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)...

म. ए. समितीचा आधारवड हरपला…

मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.... बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)             मध्यवर्ती समितीचे...

अखेर ठरले तर मग ‘अरविंद पाटलांचे’ जांबोटीचे ‘शिलेदार’ !

जांबोटी कृषी पत्तीनसाठी 25 उमेदवार रिंगणात ; अरविंद पाटील पॅनेलचे 12, धनश्री सरदेसाई पॅनेलचे 12 तर अपक्ष एक उमेदवार ठरले......

जांबोटी कृषी पत्तीनसाठी 49 अर्ज; आज माघारीचा दिवस….

माजी आ. अरविंद पाटील आणि माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई पॅनेलमध्ये जोरदार इर्षा, अरविंद पाटील यांचा चापगावनंतर जांबोटीतही सत्ता काबीज करण्याचा...

‘हुळे कन्स्ट्रक्शन’ची दादागिरी कुणाच्या जीवावर?…

आता जनतेनेच धडा शिकवण्याची गरज; मराठी भूमिपुत्रांना तालुका ब्लॉक काँग्रेसचा पाठिंबा, म. ए.समिती नेते कुठे? आहेत.. खानापूर: लोकहित न्यूज (विलास...

देवाचीहट्टीत आजपासून दिड दिवस  श्री ‘पांडुरंगाचा’ जागर..

श्री पांडुरंग सप्ताहाला 31 वर्षांची परंपर; आज देवतांच्या प्रतिमांचे पूजन पार पडले, उद्या धार्मिक कार्यक्रम  व महाप्रसाद, रात्री भजनी भारुड...

‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…

पक्षनिष्ठा, उत्तम संपर्क पक्षबांधणीची पोचपावती; तालुक्यातून अभिनंदन...     खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)      तालुक्याचे प्रभावी भाजप नेते व लैला...

देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …

राज्य सचिवांकडून यादी जाहीर; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार...      बंगळूर /खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)            खानापूर...

मराठी पुस्तकात चुका का? ; तालुक्यातील शिक्षकांना बाहेर सोडू नका!

गर्लगुंजी प्रसाद पाटील, निट्टूर एसडीएमसी कमिटीचे बीईओंना निवेदन..    खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) !शैक्षणिक !           आधीच मराठीवर होणारा...

अदिती नाडगौडा राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य प्रतिनिधी; बीईओ व अधिकाऱ्यांकडून सत्कार, अभिनंदन!

तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव; 19 वर्षाखालील ज्युनियर राज्य नेटबॉल स्पर्धेचे करणार नेतृत्व....    खानापूर : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)      ...