
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चीगुळकर महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्कार..
Read More: माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चीगुळकर महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्कार..पुणे येथील 31 व्या नवोदित साहित्य संमेलनात 9 मे ला आखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने या पुरस्काराचे होणार वितरण.. पुणे: लोकहित न्यूज पुणे येथील अखिल भारतीय…
-
भारताकडून दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त.
Read More: भारताकडून दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त.ऑपरेशन सिंदूर मधून 9 ठिकाणीं हवाई हल्ले चढवत 75 दहशतवाद्यांचा खत्मा.. दिल्ली : लोकहित न्यूज गेल्या महिन्यापासून तयारी केलेल्या भारतीय लष्कराने अखेर पाकिस्तानमध्ये घूसून…
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!
Read More: जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!मुख्याध्यापक महेश सडेकर ; यंदाची परीक्षा होती खूप कठीण.. जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष संपादकीय) दहावी बोर्डची परीक्षा म्हणजे जणू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पहिलीच पायरी…
-
चोरल्याजवळ अपघातात कणकुंबीचा युवक ठार..
Read More: चोरल्याजवळ अपघातात कणकुंबीचा युवक ठार..गोव्यात एचडीएफसी बँकेत कामाला असणाऱ्या विक्रम कोळेकर याचा दुर्देवी अंत; मनमिळावू युवकाच्या जाण्याची भागात हळहळ कणकुंबी: लोकहित न्यूज शिवजयंती उत्सवासाठी गावाकडे आलेल्या विक्रम कोळेकर…
-
जांबोटी हायस्कूलच्या उज्वल निकालाची परंपरा कायम.
९५.५१% निकाल, विद्यालयास ‘A’ गुणवत्ता मानांकन …
जांबोटी: लोकहित न्यूज
जांबोटी माध्यमिक विद्यालयाने एसएसएलसी परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकताच 2024 _25 वर्षाच्या एस एस एल सी परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९५. ५१ टक्के लागला तर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा अर्जुन देसाई 96. 96% गुण घेऊन जांबोटी परीक्षा केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयाला A गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. विशेष श्रेणीत आठ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 40 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थी, व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण श्रेणीत दोन विद्यार्थी याप्रमाणे निकाल लागला. कुमार अथर्व उमेश हळदणकर 92.80%, कुमार प्रथमेश मारुती जांबोटकर ९१.३६%, कुमारी सानिका विनय कोटी भास्कर ९०. ८ टक्के, कुमारी भगवती श्रीपाद गुंजीकर 89.28% याप्रमाणे यशाचे मानकरी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळी यांचे प्रोत्साहन व मुख्याध्यापक महेश सडेकर आणि शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.Read More: जांबोटी हायस्कूलच्या उज्वल निकालाची परंपरा कायम.
९५.५१% निकाल, विद्यालयास ‘A’ गुणवत्ता मानांकन …
जांबोटी: लोकहित न्यूज
जांबोटी माध्यमिक विद्यालयाने एसएसएलसी परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकताच 2024 _25 वर्षाच्या एस एस एल सी परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९५. ५१ टक्के लागला तर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा अर्जुन देसाई 96. 96% गुण घेऊन जांबोटी परीक्षा केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयाला A गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. विशेष श्रेणीत आठ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 40 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थी, व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण श्रेणीत दोन विद्यार्थी याप्रमाणे निकाल लागला. कुमार अथर्व उमेश हळदणकर 92.80%, कुमार प्रथमेश मारुती जांबोटकर ९१.३६%, कुमारी सानिका विनय कोटी भास्कर ९०. ८ टक्के, कुमारी भगवती श्रीपाद गुंजीकर 89.28% याप्रमाणे यशाचे मानकरी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळी यांचे प्रोत्साहन व मुख्याध्यापक महेश सडेकर आणि शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले. -
सरकारला चुकीचा आरोग्य अहवाल देणाऱ्या जिल्हा आरोग्यअधिकाऱ्यांना निलंबित करा..
Read More: सरकारला चुकीचा आरोग्य अहवाल देणाऱ्या जिल्हा आरोग्यअधिकाऱ्यांना निलंबित करा..कौलापूरवाडावाशियांचे कॉलिटी (हॅचरी) विरोधात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जि. पं.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन.. बेळगांव: लोकहित न्यूज चुकीचे सर्वेक्षण अर्थात आजुबाजूच्या गावांची भौगोलिक चुकीची (चेकबंदी) माहिती जिल्हा…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















