July 21, 2026

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
IMG_20260425_145223.jpg

मठाधिश चन्नबसव देवरु स्वामीजी व त्यांचे कार्यकर्ते होते उपस्थित…

    साखळी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

           गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य आणि देशातून सावंत यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही मुख्यंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आवरोळी मठाचे मठाधिश चन्नबसव देवरु यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *