म्हाळुंगे – पाटणे वनक्षेत्रात जंगली प्राण्यांचे मांस शिजवतांना गोल्याळीचे चौघेजण महाराष्ट्र वनखात्याच्या ताब्यात !
जिवंत कासव, साळिंदरचे मांस सापडल्याने त्यांच्यावर गुंन्हा दाखल; चौघांनाही कोल्हापूरला हलविले; जांबोटी भागातही शिकारीचे प्रकार वाढल्याची स्थानिक वनखात्यात चर्चा... (शिकारीचा...