त्यांच्या पश्चात बायको, दोन मुलगे , सुना, नातवंडे असा परिवार आहे..
हब्बनहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
हब्बनहट्टी (ता. खानापूर) येथील रहिवासी प्रतिष्ठित पंच कल्लाप्पा सातेरी गावडे (वय. 70 ) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात बायको, भाऊ, एक बहीण, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे. माजी आमटे ग्रा.पं.सदस्या सौ. प्रभावती पराशराम गावडे यांचे ते सासरे होत…






Leave a Reply