July 21, 2026

राज्याचे एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना पितृशोक!

0
Screenshot_20260428_065002.jpg

आज 12 वाजता वैकुंठभूमी, पंचगंगेच्या किनारी कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार होणारं…

कोल्हापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर यांचे वडील मधुकरराव बळवंतराव निंबाळकर यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. ते अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचे ते सासरे होत. आज 12 वाजता कोल्हापूर येथील वैकुंठभूमी पंचगंगा किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  एक व्यक्तिमत्व म्हणून निंबाळकर यांची ओळख होती. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस व सर्व कार्यकर्ते निंबाळकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत असे जाहीर करण्यात येत आहे.    लोकहित न्यूज तर्फे!भावपूर्ण श्रद्धांजली!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *