तालुक्यातील समस्यांवर ‘चर्चा ‘ करण्यासाठी आमदारां’नी सोमवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक!

0

विकासात्मक धोरणावर सल्लामसलत होणार… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)      तालुक्यातील समस्या, विकासावर चर्चा करण्यासाठी…


IMG-20260817-WA0083

विकासात्मक धोरणावर सल्लामसलत होणार…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     तालुक्यातील समस्या, विकासावर चर्चा करण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सोमवारी (दि.31) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, खानापूर शिवस्मारकमध्ये सकाळी 11 वाजता सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका भाजप प्रधान सचिव मल्लापा मारिहाळ यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. यावेळी तालुक्यातील विविध भागातील समस्या सर्व पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्यात येणार असून, त्यावर कोणते उपाय, सल्लामसलत करण्यात येणार आहे. तसेच यावेळी आमदार उपस्थितांशी विकासांसह विविध विषयांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याबद्दलही विचारविनिमय करण्यात येईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed