दुःखद- अखेर मोहन केसरेकर यांची प्राणज्योत मालवली

0

सांगलीसह खानापुरात हळहळ; विश्वनाथ केसरेकर यांची सध्याची माहिती… मिरज: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)      मिरज…


IMG-20260817-WA0065

सांगलीसह खानापुरात हळहळ; विश्वनाथ केसरेकर यांची सध्याची माहिती…

मिरज: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     मिरज सरकारी दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असलेल्या हेब्बाळ च्या मोहन केसरेकर यांची अखेर प्राण ज्योत मालवली असून सांगली जिल्ह्यासह खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकहित न्यूज तर्फे!भावपूर्ण श्रद्धांजली!

   तालुका काँग्रेस नेते सुरेश जाधव यांना विश्वनाथ केसरेकरांनी आत्ताच दूरध्वनीवरून कळविले. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर तसेच खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 या दूरध्वनीवरून 8660641885 विश्वनाथ केसरेकर यांनी संपर्क साधला…

फोटो – कालच काँग्रेस नेत्यांनी मोहन केसरेकर यांची मिरज येथे भेट घेतली होती…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed