खानापूर कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का? Vilas Kavatankar March 23, 2025 0 जांबोटी: लोकहित न्यूज बेळगांव आणि जांबोटी भागाला जोडणारे महत्वाचा पुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का? असा प्रश्न वाहतूकदार आणि जांबोटी भागाला पडला आहे.. आ. विठ्ठल हलगेकर यानी याचा पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.. Post navigation Previous: माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..Next: आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टी More Stories खानापूर तहसीलदार दुण्डप्पा कोमार चक्क दुचाकीवरून ‘कार्यालयात’…. Vilas Kavatankar July 20, 2026 0 खानापूर महाविद्यालयीन जीवन म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य: पत्रकार पिराजी कुऱ्हाडे. Vilas Kavatankar July 17, 2026 0 खानापूर भविष्य बेळकु ट्रस्टच्या नावाखाली अटेंडर सीटसाठी तब्बल अडीच लाख घेतल्याची जांबोटी खानापुरात चर्चा… Vilas Kavatankar July 17, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email.