प्रत्येक महिन्याला रेशन वाटप करा; अन्यता कारवाईला सामोरे जा: हमी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी
नंदगड: लोकहित न्यूज नेटवर्क
नंदगड मार्केटिंग हॉलमध्ये रेशन दुकानदारांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळीं पंचहमी योजनांचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळीं बोलतांना कुलकर्णी यांनी वरील सूचना रेशन दुकानदारांना केली आहे. दर महिन्याच्या 30 तारखेच्या आत रेशन वाटप झाले पाहिजे, जर कोणाकडून यावेळेत रेशन वाटप नाहीं झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेस नेते चमांना होस्मनी व परिसरातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.

Leave a Reply