July 21, 2026

वडगांवातील (जांबोटी) भाजप नेते, माजी उपाध्यक्ष सुनील देसाई यांचा ‘नूतन घरात’ ‘शनिवारी’ प्रवेश!

0
Screenshot_20260422_202806.jpg

सुंदर माझे आंगण हो, सुंदर माझे घर हो! नवीन घरात नवीन स्वप्नांना मिळणार उभारी!

   जांबोटी: लोकहित न्यूज विलास कवठणकर (विशेष प्रतिनिधी)

              ‘जीवनात लग्न करून बघावे आणि घर बांधून पहावे‘ या म्हणीनुसार जांबोटी (वडगांव) भागातील प्रभावी भाजप नेते तथा जांबोटी ग्राम पंचायतीचे माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनीही सुंदर माझे आंगण हो, सुंदर माझे घर हो! या उक्तीप्रमाणे सुंदर असे घर वडगांव (जांबोटी) येथे बांधले असून, त्या घराचे शनिवार दि. 25 रोजी गृहप्रवेश असून, त्या दिवशी श्री.सुनील शंकर देसाई यांनी आपल्या नूतन घरात प्रवेश करतील. यानिमित्त ज्या पाहुण्यांना अमंत्रण पत्रिका मिळाली ते सर्व मान्यवर येणारच आहेत, तरीही सोशियल मीडियाद्वारे संदेश देत आहोत, कृपया आपली उपस्थिती दर्शवून आम्हांस (उपकृत) सहकार्य करावे ही कळकळीची विनंती!

                 कळावे आपला विश्वासू मित्र!

         – सुनील शंकर देसाई, जांबोटी भागाचे प्रभावी नेते तथा माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *