जिंका बंपर कार ऑफर अथवा 2 लाखापर्यंत कॅसबॅक; शिवाय पाच आकर्षक बक्षिसांचा खजिना!
बेळगांव: लोकहित न्यूज ..
खूष… खबर ….खूष …खबर! बेळगांव जिल्ह्यात एकच वार्ता ! ‘कलाश्री’ बंबची चर्चा ! गेली पंचवीस वर्षे अखंड सेवा पुरवत असलेल्या ‘कलाश्री’ ग्रुपने चौथ्या बंपर ऑफर साठी उत्तम योजना आणली आहे. बंपर ऑफरमध्ये चक्क कारसह पाच रोख बक्षिसांचा खजिना ठेवण्यात आला असून, कार किवा 2 लाख कॅश जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांपर्यंत चालून आली आहे. त्वरा करा.. आजच भेट द्या आणि बना ‘कलाश्री’ च्या चौथ्या बंपर ऑफरचे मानकरी!
! अवघी 9600 वर्गणीमध्ये खूप काहीं.. मित्रहो संधी दवडू नका अवश्य लाभ घ्या ….
अवघे 9600 रुपये वर्गणी भरा आणि या योजनेत सहभागी व्हा ! या चौथ्या बक्षीस योजनेसाठी कार किंवा 2 लाख कॅश जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांच्या भेटीला आली आहे. त्यासोबतच कॅश व्हाउचर आणि पाच आकर्षक रोख बक्षिसांचा लाभ मिळणार आहे. बक्षिस नाही लागले तरी चिंता सोडा! अवघ्या 9600 रुपयाच्या कमी वर्गणीत चक्क! 11000 ( अकरा) हजाराचे साहित्य – वस्तू खरेदी करता येणार आहे. त्वरा.. त्वरा..करा ….
..लवकरच या योजनेचा भव्य लक्की ‘ड्रॉ ‘होणार आहे....
सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या चौथ्या बंपर ऑफरचा लकी ‘ड्रॉ ‘ लवकरच होणार आहे. त्यासाठी आताच 9600 रुपये वर्गणी भरून सदस्य नोंदणीत होणे भाग्याचे ठरेल! असे ‘कलाश्री ‘ तर्फे कळविण्यात आले आहे.
…यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा – –9480017217/ 948055608..
..खानापूरचे प्रसिद्ध वकील बनले ‘कलाश्री’ चे सदस्य….
खानापूर न्यायालयात उत्तम न्याय देणारे वकील म्हणून ओळखले जाणारे ॲड. केशव गणेश कळेकर यांनीही 9600 रुपये वर्गणी भरून ‘ कलाश्री चे ‘सदस्य’ पद भूषविले आहे. त्यामुळे कलाश्रीची ख्याती देशभर पसरलेली आहे. ॲड. कळेकर यांचे कलाश्री ग्रुपतर्फे अभिनंदन!
विशेष फोटो – गोवा ( सावर्डे ) येथे कलाश्री ‘ च्या बंबचे वाटप करतांना कलाश्रीचे चेअरमन श्री.प्रकाश डोळेकर साहेब, त्यांचे सहकारी श्री. विठ्ठल राजगोळकर व इतर मान्यवर..






Leave a Reply