अखेर केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : करून दाखवलं अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया.

0

नवी दिल्ली : लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर )     नीट पेपर फुटी प्रकरणी गेल्या…


Screenshot_20260725_150642_Loksatta

नवी दिल्ली : लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर )

    नीट पेपर फुटी प्रकरणी गेल्या दीड महिन्यापासून कॉक्रोझ जनता पार्टी च्या नेतृत्वाखाली चाललेले आंदोलन आणि पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा मोठा फटका केंद्र सरकारला बसला आहे. त्यामुळे आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला आहे, आम्ही करून दाखवलं अशी पहिली प्रतिक्रिया कॉक्रोझ जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सोशियल मीडियावर दिली आहे.. सविस्तर वृत्त लवकरच..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed