जांबोटी उच्च मराठी प्राथ. शाळेत  ‘आषाढी वारी : ‘ रिंगण, दिंडीत न्हावून गेले ‘चिमुखले’….

0

आजच्या पंढरीच्या आषाढी एकादशी निमित्त आयोजन.. जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )           आजच्या…


IMG-20260725-WA0063

आजच्या पंढरीच्या आषाढी एकादशी निमित्त आयोजन..

जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

          आजच्या आषाढी एकादशीनिमित्त जांबोटी पश्चिम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘आषाढी वारी’ काढण्यात आली. जांबोटी उच्च प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांनी संत, मुलींनी मुक्ताई, मीराबाईंची वेशभूषा धारण करत भजन गायिले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पंढरीच्या ‘वारीती’ल भजन म्हणवून घेतले. त्यामुळे संपूर्ण शाळा आणि परिसर विठ्ठल -रखुमाई भजन कीर्तनाने भक्तीमय झाला होता. दिंडी, रिंगण, भजनामध्ये न्हावून गेले चिमुखले विध्यार्थी. अति सुंदर असा हा कार्यक्रम आज पार पडला.

हब्बनहट्टी शाळेची स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर ‘वारी’…

      हब्बनहट्टी मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाव ते श्री स्वयंभु मारुती तीर्थक्षेत्र अशी वारी काढत भजनाचा आनंद घेतला.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed