लखनौ -आरसीबी यांच्यातील आरसीबीच्या विजयाने पुढील सामन्यांचे चित्रं स्पष्ट… 29 मे च्या मुंबई – गुजरात यांच्यातील शेवटच्या साखळी सामन्यातील पराभूत बाहेर पडेल…
मुंबई: लोकहित क्रीडा न्यूज..
रोमांचकारी स्थितीत पोहोचलेली आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्यात येवून टेपली असून, गुणतालिकेतील टॉप – 2 मधील पहिला कवालिफायर सामना उद्या गुरुवारी ( 29 रोजी) आरसीबी आणि पंजाब यांच्यात होणार असून, यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल तर यातील पराभूत संघाला आणखी एक संधी उपलब्ध असेल. शुक्रवारी 30 मे रोजी होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यातील मुंबई आणि गुजरात यांच्यातील पराभूत संघ अंतिम स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघाला पहिल्या क्वालिफायर सामन्यातील पराभूत संघाबरोबर पुन्हा एक सामना जिंकून अंतिम सामन्याचा मार्ग पक्का करावा लागेल! दुसरा कवालिफायर 1 जून रोजी होईल तर अंतिम सामना 3 जूनला पार पडेल…
Leave a Reply