मुख बसवनगरातील श्री बसवेश्वर मंदिराचा आ. हलगेकर यांच्याहस्ते पायाखोदाई


खानापूर: लोकहित न्यूज

मुख बसवनगर येथील बसवेश्वर मंदिराचा पायाखोदाई कार्यक्रम नुकताच पार पडला. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजप सचिव मलाप्पा मारीहाळ, राजू करमळकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *