पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….
ओलमणीत 15 फायनान्स फंडातून झालेल्या कामांची माहिती मागितल्यावरून मला त्रास दिला जातोय; 2015- 2021 सालातील मागितली होती माहिती... जांबोटी पंचायतीचा पंचनामा...
जांबोटीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका; जंबोटीतील नाक्यावर आज सकाळी एकाला चावा घेतल्याने एक जण जखमी पंचायतीने बंदोबस्त करावा…
सामन्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे माध्यम म्हणजेच ‘सहकार’ क्षेत्र : आ. विठ्ठल हलगेकर!
केसरेकर कुटुंबियांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या हलचाली; सांगली विधी प्राधिकार अधिकाऱ्यांचे तालुका म. ए. समितीला पत्र!
जांबोटीत इमारत बांधकाम कामगार ‘कार्यालयामुळे’ भागातील सर्व कामगारांना मिळणार ‘सुरक्षा कवच ‘!