मनमिळावू व्यक्तीमत्व; गावात हळहळ,आज (दि.6) रोजी सकाळी 10 वा. देवाचीहट्टी येथे होणार अत्यंसंस्कर..
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज
देवाचीहट्टी ( ता.खानापूर) येथील रहिवाशी सौ. चंद्रकला कुश (पांडूरंग) कवठणकर यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 53 वर्षाच्या होत्या. एक मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे, दिर असा परिवार आहे. रविवार दि.6 रोजी देवाचीहट्टी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ह .भ.प पांडूरंग (कुश )महादेव कवठणकर यांच्या पत्नी तर महादेव पांडूरंग कवठणकर यांच्या त्या मातोश्री होत.
Leave a Reply