जांबोटी क्रिकेट प्रीमियर लीगतर्फे बैलूर, आमटेतील विद्यार्थ्यांना टी -शर्टचे वाटप..


जांबोटी: लोकहित न्यूज

       जांबोटी  क्रिकेट प्रीमियर लीगतर्फे खानापूर तालुका स्तरीय खो -खो, कब्बडी, धावणे स्पर्धेत यश संपादन केलेल्या बैलुर संभाजी हायस्कूल, आमटे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना टी – शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जांबोटी ग्राम पंचायत अध्यक्ष महेश गुरव, आमटे ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव, सदस्य मारूती गांवकर, दौलत कोलीकर, अनंत सावंत, विलास गायकवाड, अशोक गांवकर, सोमाजी गवशेकर, रमेश कांबळे, अशोक बिर्जे, व्यंकट पाटील, महेश गांवकर, सचिन साबळे, अरूण बिर्जे, सुनिल नाईक, समीर नेवगेरे , राजू चिखलकर, तानाजी नाईक, सुनिल पाटील दोन्हीं हायस्कूलचे मुख्याध्यापक सहशिक्षक उपस्थीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *