खानापूर: लोकहित न्यूज
हलकर्णी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुडेवाडी ता. खानापूर येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेचे उद्धघाटन लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थीत होते. यावेळी तालुका क्षेत्ररक्षणाधिकारी , गावचे पंच, पालकवर्ग शिक्षक उपस्थित होते.






Leave a Reply