पावसाचा जोर कायम; मंगळवारीही शाळांना सुट्टी..


बेळगांव: लोकहित न्यूज

     

   रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, हवामान खात्याने ‘हाय अलर्ट’ जारी केल्यामुळे खबरदारी म्हणून बेळगांव आणि कारवार जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक विद्यालय शाळांना सोमवार नंतर आता मंगळवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी दिला आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *