खानापूर
-
जीवन सार्थकी लागण्यासाठी चांगले कार्य करा: चिन्मयी कामत
देवाचीहट्टीत पांडुरंग सप्ताह निमित्त मानवी जीवनाचे उगडले रहस्य.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज आपण कशाला जन्माला आलो… Read More
-
बुधवारी देवाचीहट्टीत गोव्याच्या किर्तनकार चिन्मयी कामत यांचे किर्तन
तीस वर्षांपासून होतोय पांडूरंगाचा गजर; गुरुवारी महाप्रसाद.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज देवाचीहट्टी ( ता. खानापूर)… Read More
-
उन्हाचा चटका; गरमीचा पारा चढता
नदी- नाले कोरडे; तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाई खानापूर: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी)… Read More
-
आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टी
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. आमटे: लोकहित न्यूज आमटेत… Read More
-
कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का?
जांबोटी: लोकहित न्यूज बेळगांव आणि जांबोटी भागाला जोडणारे महत्वाचा पुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील… Read More
-
माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..
माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच… Read More
-
तालुक्यांत तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी 9 लाखाचा निधी मंजूर
आमदार विठ्ठल हलगेकर यांची लोकहित न्यूजला माहिती खानापूर: लोकहित न्यूज जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे खानापूर… Read More
-
कृत्रिम श्वासोच्छ्वास (CPR) प्रथमोपचारने मिळाले युवकाला जीवदान…
खानापूर :लोकहित न्यूज प्रथमोपचाराने कोणत्याही रुग्णांचे प्राण वाचवले जावू शकतात हे नुकत्याच खानापूरात घडलेल्या घटनेने… Read More
-
आताच पुढचे ध्येय निश्चित करा: अनिता कणबर्गी
ओलमणी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा,पारितोषिक वितरण ओलमणी: लोकहित न्यूज विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दहावी ही पहिली… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News