Vilas Kavatankar

जर्शी नं.45-18 निवृत्तीनंतर भारताची कसोटी …

चार दिवसांपूर्वी रोहित तर सोमवारी कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा.. नवी दिल्ली: लोकहित न्यूज    भारतीय क्रिकेट जगतात एक काळ असा...

पाक नरमले; पण, पहलगाम हल्यातील हल्लेखोरांचा शोध कुठपर्यंत?

अमेरिकेच्या मध्यस्तीने युद्ध थांबले;; सोमवारी होणार दोन्हीं देशांमध्ये चर्चा.. आज आयपीएल बाबत बीसीसीआयची बैठक.. नवीदिल्ली: लोकहित न्यूज     पहलगाम येथे...

माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चीगुळकर महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्कार..

पुणे येथील 31 व्या नवोदित साहित्य संमेलनात 9 मे ला आखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने या पुरस्काराचे होणार वितरण.. पुणे: लोकहित...

भारताकडून दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त.

ऑपरेशन सिंदूर मधून 9 ठिकाणीं हवाई हल्ले चढवत 75 दहशतवाद्यांचा खत्मा.. दिल्ली : लोकहित न्यूज    गेल्या महिन्यापासून तयारी केलेल्या...

जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!

मुख्याध्यापक महेश सडेकर ; यंदाची परीक्षा होती खूप कठीण.. जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष संपादकीय) दहावी बोर्डची परीक्षा म्हणजे जणू...

चोरल्याजवळ अपघातात कणकुंबीचा युवक ठार..

गोव्यात एचडीएफसी बँकेत कामाला असणाऱ्या विक्रम कोळेकर याचा दुर्देवी अंत; मनमिळावू युवकाच्या जाण्याची भागात हळहळ कणकुंबी: लोकहित न्यूज     शिवजयंती...

जांबोटी हायस्कूलच्या उज्वल निकालाची परंपरा कायम.
                                                ९५.५१% निकाल, विद्यालयास ‘A’ गुणवत्ता मानांकन …

जांबोटी: लोकहित न्यूज
   जांबोटी माध्यमिक विद्यालयाने एसएसएलसी परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकताच 2024 _25 वर्षाच्या एस एस एल सी परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९५. ५१ टक्के लागला तर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा अर्जुन देसाई 96. 96% गुण घेऊन जांबोटी परीक्षा केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयाला A गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. विशेष श्रेणीत आठ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 40 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थी, व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण श्रेणीत दोन विद्यार्थी याप्रमाणे निकाल लागला.  कुमार अथर्व उमेश हळदणकर 92.80%, कुमार प्रथमेश मारुती जांबोटकर ९१.३६%, कुमारी सानिका विनय कोटी भास्कर ९०. ८ टक्के, कुमारी भगवती श्रीपाद गुंजीकर 89.28% याप्रमाणे यशाचे मानकरी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळी यांचे प्रोत्साहन व मुख्याध्यापक महेश सडेकर आणि शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.

सरकारला चुकीचा आरोग्य अहवाल देणाऱ्या जिल्हा आरोग्यअधिकाऱ्यांना निलंबित करा..

कौलापूरवाडावाशियांचे कॉलिटी  (हॅचरी) विरोधात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जि. पं.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन.. बेळगांव: लोकहित न्यूज   चुकीचे सर्वेक्षण अर्थात आजुबाजूच्या गावांची...

4 कोटीच्या बैलूर रस्त्याचा टिकाव मारून शुभारंभ..

तत्काळ कामकाजाला होणार सुरवात आ. हलगेकर यांची ग्वाही.. बैलूर: लोकहित न्यूज..   जांबोटी पश्चिम भागात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

जांबोटीवर विठ्ठलांची कृपादृष्टी; आज या गावच्या रस्त्यांचा भाग्याचा दिवस..

चीगुळे,पारवाड रस्त्यांचा विकासाबाबत सोसियल मीडियावर चर्चा; याही रस्त्यांची समस्या सोडवण्याची गरज... जांबोटी:: लोकहित न्यूज   तालुक्याचे सर्वच नेते आपल्या भाषणात...

You may have missed