Vilas Kavatankar
-
नंदगड मार्केटिंगमध्ये कोटींचा गैरव्यवहार : चन्नराज हट्टीहोळी यांचा आरोप…
सहकार मंत्र्यांकडे तक्रार: तत्काळ चौकशीची मागणी.. खानापूर : लोकहित न्यूज तालुक्याची सहकारी सोसायटी म्हणून… Read More
-
याआधीचे डीसीसी इलेक्शन गुपचूप गुपचूप :: आ. हलगेकर
गेल्या वीस वर्षात डीसीसी बँकेत तालुक्यांतील किती युवक -युवतींना मिळाल्या नोकऱ्या? विधान परिषद सदस्य चन्नराज… Read More
-
आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून देवलत्ती, पारीशस्वाड पूर्व भागात धार्मिक, नागरी विकास कामांचा धूमधडाका….
देवलत्ती, पारीश्र्वड येथे आ. हलगेकर यांचा सत्कार; शाळा खोल्या, श्री यल्लमा देवी मंदीर स्लॅब पूजा,… Read More
-
जेंव्हा माजी पंचायत अध्यक्षांचे पती ‘आरोग्य दूत’ बनतात….
सामाजिक कार्यकर्ते व्यंकट पाटील यांच्याकडून तोराळी गावात कीटकनाशक औषधाची फवारणी; इतरांनीही आदर्श घेण्याची गरज… देवाचीहट्टी:… Read More
-
उद्या काँग्रेस कार्यकर्त्यांची खानापुरात (रायगड) बैठक…
मंगळवारी बंगळूरात होणाऱ्या खा.राहूल गांधी यांच्या कार्यक्रमाबद्दल होणार चर्चा.. खानापूर: लोकहित न्यूज मंगळवारी… Read More
-
आमगाव ,कोंगळा गावांचे पुनर्वसन निश्चित; लवकरच जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी या गावांना देणार भेट…
दिवसेंदिवस जंगल प्रदेशातील गावकऱ्यांचे जगणे बनले मुश्किल…. बेळगांव: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) भीमगड… Read More
-
ग्रेट भेट- बैलूर पंचायत सदस्य आणि केएलई एमडींची सदिच्छा भेट …
बैलुर परिसरातील गावे आरोग्यसेवेसाठी केएलईने’दत्तक ‘ घेतल्याने सदस्यांकडून अभिनंदन.. बेळगांव: लोकहित न्यूज केएलईने खानापूर… Read More
-
…गरिबांचे कैवारी युवा नेते अलीम नाईक…
खानापूरचा उगवता तारा; वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव … खानापूर : लोकहित न्यूज समाजासाठी… Read More
-
..जांबोटी बस स्थानकावरील अतिक्रमण हटवा…
जांबोटी समाज सुधारक संघाची पंचायतीकडे मागणी; जाहिरात फलकांनी झाकोळले बस स्थानक… जांबोटी: लोकहित न्यूज … Read More
-
…डीसीसीच्या 104 व्या वार्षिक सभेकडे रमेश कतींसह काही संचालकांची पाठ..चर्चेचा विषय…
उपस्थित इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; कृषी पत्तीन संघ अध्यक्ष संचालक समर्थकांची जत्राच… बेळगांव: लोकहित न्यूज… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













