चापगावमध्ये पिराजी कुऱ्हाडेच….


    चापगाव कृषी पत्तीनच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलमधून संचालक म्हणून तिसऱ्यांदा विजयी:  लोकहित न्यूजतर्फे अभिनंदन…

     चापगाव : लोकहित न्यूज(विलास कवठणकर)

          चापगाव ( ता खानापूर) येथील चापगाव पीकेपीएसच्या चुरशीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलमधून तब्बल तिसऱ्यांदा आणि याआधी माजी अध्यक्ष राहिलेल्या पिराजी कुऱ्हाडे यांना तिसऱ्यांदा बाजी मारत चापगावमध्ये ‘पिराजीच’ असे सिद्ध करून दाखवले आहे.

   

निवडणूक गाजली; दिग्गजांची पॉवर पणाला…

        चापगाव हे नंदगड भागातील एक महत्वाचे गावं म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथील कोणतेही राजकारण तालुका केंद्रस्थानी असते. यंदा तर येथील चापगाव पीकेपीएसच्या (कृषी पत्तीन) निवडणुकीची चर्चा गेल्या महिन्यापासून जिह्यात गाजत होती. अखेर रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मा.आ.अरविंद पाटील पॅनल विरूद्ध शेतकरी पॅनल असे चित्र होते. त्यामुळे यावेळी अटी -तटीचे राजकरण आणि दिग्गजांची ताकद पणाला लावण्यात आली होती. अखेर तीनवेळा बाजी मारण्यात माजी अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी यशस्वी झाले. त्याबद्द्ल तालुका पत्रकार संघटना, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान, तालुका ब्लॉक काँग्रेसच्या कुऱ्हाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला…… लोकहित न्यूजतर्फे खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *