मुख्यमंत्र्यांची घोषणा ; 18 तारखेपर्यंत सुट्टी असेल,सरकारी, अनुदानित शाळांचा समावेश..
बंगळूर : लोकहित न्यूज नेटवर्क
राज्यभर चाललेल्या शैक्षणिक आणि आर्थिक गणतीमुळे 18 ऑक्टोबरपर्यंत सरकारी आणि अनुदानित शाळांची दसरा सुट्टी वाढविण्यात आली आहे. सर्वेक्षणात शिक्षकांचा समावेश महत्वाचा असून, त्यातून सहामाही परीक्षेतील शिक्षणांना वगळण्यात आले आहे. राज्यात एकूण 1लाख 20 शिक्षकांचा सहभाग असून, त्यांना आणखी अकरा दिवस या कामासाठी सहकार्य करण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली, बंगळूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली.






Leave a Reply