– मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी -अकरावा दिवस –                                 कै. चंद्रकला कुश कवठणकर


!अकरा दिवस गेले उलटून हटेना मूर्ती डोळ्या समोरूनी , येईल का तव उणीव भरुनी , नयनी अश्रू दाटती आठवणींनी! तुझ्या पवित्र स्मृतीस आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली !

पती – श्री. कुश (पांडूरंग) महादेव कवठणकर.

दिर – श्री. लक्ष्मण महादेव कवठणकर, श्री . गोपाळ महादेव कवठंणकर, श्री.लव महादेव कवठणकर , श्री. मालोजी महादेव कवठणकर.

मुलगे – श्री. समीर कुश कवठणकर, महादेव कुश कवठणकर, गणपती कुश कवठणकर.

समस्त सुना, नातवंडे, आप्तेष्ट नातेवाईक -कवठणकर परिवार देवाचीहट्टी , ता. खानापूर.

!आमच्या दुःखात सहभागी होवून धीर दिल्याबद्दल नातेवाईक, गावकरी,  मित्र मंडळींसह सर्वांचे कवठणकर परिवाराकडून  आभार!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *