
सामाजिक कार्यात वाहून घेणारे नेतृत्व….
मुळचे गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील रहिवाशी गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्राम पंचायत सदस्य आणि तालुका काँग्रेसचे युवा नेते म्हणून श्री. प्रसादसाहेब पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. स्वतःचे गाव असो वा तालुक्यातील कोणत्याही गावच्या समस्यांसाठी सदैव तत्पर राहणारे सामाजिक कार्यकर्ते असेही त्यांना संबोधिले जाते. गावपातळीवर तर ते सर्वच समस्यांमध्ये नेहमीच वाहून घेत असतात. त्यांनी आरोग्य, वाहतूक व्यवस्था, सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांना तालुक्यात सामाजिक कार्यात वाहून घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते… श्री .प्रसाद पाटील यांना लोकहित न्यूज च्या वतीने ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा‘!







Leave a Reply