विरोधी पक्ष नेता नसतांना कसे चालवता सरकार? याला एकाधिकार म्हणावे का?…
मुंबई: लोकहित न्यूज (राजकिय)…
महाराष्ट्र सदनात विरोधी पक्षनेता नसतांना तुम्हीं सरकार कसे चालवता? असा प्रश्न उपस्थित करत, तुम्हीं ही निवड करत नसाल तर दोन्हीं उपमुख्यमंत्रीपदे कोणत्या कायद्यात बसतात ते सांगावे. नाही तर तीही दोन्हीं पदे रद्द करावीत असा सूचक टोला माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमूख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हा टोला लगावला आहे.






Leave a Reply