जांबोटी पंचायतीचे कारंजे? ग्रुपवर व्हिडिओ वायरल…


पाईप लाईन फुटून पाणी वाया ; पंचायतीने दुरुस्ती करण्याची गरज..

जांबोटी: लोकहित न्यूज

        जांबोटीची मुख्य पाईप लाईन फुटून पाणी वाया जात असल्याचा व्हिडिओ जांबोटी येथील एका ग्रुपवर वायरल झाला आहे. काय आहे हा नेमका प्रकार? काहीं काळासाठी जणू जांबोटी पंचायतीने कारंजे जोडलें की, काय असे भासत होते. याची पंचायतीडून दुरुस्ती होणार का? असाच प्रश्न नागरिकांतून विचारण्यात येत आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *